नक्षत्रा मेढेकर हे मनोरंजन विश्वातलं अभिनय क्षेत्रातलं उदयोन्मुख नाव. नावाप्रमाणेच नक्षत्राइतकंच सुंदर व्यक्तिमत्व. या सुंदर व्यक्तिमत्वाला साजेसं असा तिचा सुंदर अभिनय. पण गेल्या काही काळापासून तिची कोणतीही नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस आलेली नाही. परंतु नजीकच्या काळात तिचे नवनवीन फोटोशूट्स तिच्या चाहत्यांना तिच्या सोशल मिडिया पेजवरती पहायला मिळताहेत. यानिमित्ताने तिच्या अभिनय …
Read More »