अनलॉकच्या काळात, अनेक मालिकांची आणि कार्यक्रमांची बदललेली रूपे आपण बघितली. कुठे कथानकाने काही वर्ष पुढे उडी घेतली होती तर काही मालिकांमधले कलाकार बदलले. त्यात आपल्या सगळ्यांचा आवडता ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रमही होता. या लोकप्रिय कार्यक्रमाने अनलॉकच्या काळात एका नवीन पर्वाची सुरुवात केली. ‘लेडीज झिंदाबाद’ म्हणत झी मराठीवरील नायिकांना …
Read More »