Breaking News
Home / Tag Archives: marathi articles

Tag Archives: marathi articles

अभिनेता शरद केळकरची पत्नी आहे हिंदी अभिनेत्री, बघा ह्या मराठमोळ्या अभिनेत्याची जीवनकहाणी

अनलॉक प्रक्रियेत सिनेमागृह ५०% क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण तरीही प्रेक्षक संख्या कमी असण्याच्या कारणामुळे अनेक सिनेमागृहे अद्याप उघडलेली नाहीत. अशा वेळी एक नवं माध्यम आपल्या मदतीस धावून आलं आहे. सरत्या लॉकडाऊनमध्ये या नवीन माध्यमाचा उपयोग अनेक सिनेमानिर्मात्यांनी एव्हाना करून घेतलेला आहेच. ओ.टी.टी. (O.T.T.) हे ते नवीन माध्यम. …

Read More »

सात हत्तीने हलवलं तरीही तसूभरही हलला नाही हा दगड, बघा भारतातील हा रहस्यमयी दगड

आपण सध्या ज्या काळात राहतो आहे त्या काळात तांत्रिकदृष्ट्या आपण गेल्या काही शतकांच्या मानाने खूप प्रगती केली आहे, असं दिसून येतं. या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उत्तमोत्तम वास्तू जगभर उभारल्या गेल्या आहेत. पण काही वास्तू किंवा गोष्टी या अशाही आहेत ज्या कित्येक शतकांपासून अस्तित्वात आहेत आणि त्यांची उभारणी कशी …

Read More »

सध्या गाजत असलेल्या ह्या ७ मराठी सीरिअल अभिनेत्री आणि त्यांचे खऱ्या आयुष्यातील प्रियकर बघा

दिसायला सुंदर, उत्तम अभिनय क्षमता आणि चातुर्य यांचा संगम म्हणजे मराठमोळ्या अभिनेत्री. त्यांच्या आयुष्याविषयी प्रेक्षकांना सदैव कुतूहलमिश्रित आकर्षण असतं. त्यामुळे त्यांच्या अभिनयासोबतच चर्चा होते ते त्यांचा खऱ्या आयुष्याविषयी सुद्धा. खासकरून त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते ती या अभिनेत्री आणि त्यांच्या जोडीदारांविषयी. आज हाच विषय घेऊन मराठी गप्पाची टीम आपल्या भेटीस आली …

Read More »

एकेकाळी बसस्टॉपवर झोपायचे, आज आहे मुंबईमध्ये घर…पत्नी आहे खूपच सुंदर

मराठी गप्पाच्या माध्यमांतून आमची टीम अनेक लोकप्रिय कलाकारांच्या कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. या दोघांमधला समान दुवा म्हणजे विनोदी कार्यक्रम, मग ते फु बाई फु असू दे किंवा चला हवा येऊ द्या. या दोन्ही कार्यक्रमांतून या …

Read More »

गर्भारपणात चिंच खाल्ली पाहिजे कि नाही, बघा

गर्भारवस्थेत काही न काही आंबट खायचं मन होतेच आणि चिंचेचं नाव या यादीत सगळ्यात वर असते. परंतु गर्भारपणात चिंच खायच्या आधी त्याने होणारे फायदे आणि तोटे समजून घ्या. गर्भावस्थेदरम्यान शरीराला अनेक बदलातून जावे लागते. जसे कि मूड स्विंग आणि खाण्याच्या सवयीत बदल होणे. असे मानले जाते कि गर्भारपणात महिलांना आंबट …

Read More »

महत्वाची माहिती : तुम्ही चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले, तर कसे परत मिळतील

आजच्या काळात ऑनलाईन फसवेगिरीचे प्रमाण वाढत चालले आहेत. बघता बघता लोकांची पूर्ण कमाई कोणी सहजपणे लुटून जातो आणि लोकांना त्याबद्दल माहीतही नसते. आजच्या काळात पूर्ण देश डिजिटल झाला आहे. डिजिटल काळ आल्यामुळे ऑनलाईन पेमेंट आणि पैसे ट्रान्सफर करणे अधिक लोकप्रिय झाले आहे. बहुतेक लोकं आपले मित्र आणि कुटुंबाला पैसे देण्यासाठी …

Read More »

फु बाई फु मधील भक्ती आहे ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्याची पत्नी, बघा जीवनकहाणी

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील सौमित्र म्हणजे प्रेक्षकांचं आवडतं पात्र. त्याने राधिका या व्यक्तिरेखेस जो आधार दिला, त्यामुळे तिच्या आयुष्याला एक सकारात्मक कलाटणी मिळाली असं कथानक आहे. असा सौमित्र आपल्यालाही आयुष्यात असावं असं अनेकजणींना वाटतं. पण खऱ्या आयुष्यात सौमित्र कोणाचा आहे? सौमित्रहि भूमिका केली आहे, सध्याचा आघाडीचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक …

Read More »

सई ताम्हणकरने दसऱ्यानिमित्त सुरू केला नवीन व्यवसाय, बघा कोणता तो

दसरा. एक असा सण, ज्या दिवशी अनेक शुभ कार्यांची सुरुवात केली जाते. आपल्या मनातील अनेक गोष्टी आपण या साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी घरी आणतो. अगदी कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात करायला दसरा हा एक उत्तम दिवस मानला गेला आहे. अशीच एका नवीन व्यवसायाची सुरूवात एका मराठी सेलिब्रिटीने केली आहे. …

Read More »

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन खऱ्या आयुष्यात कसा आहे, पत्नी आहे खूपच सुंदर

अल्लू अर्जुन हा साऊथ चित्रपटसृष्टीचा खूप मोठा सुपरस्टार आहे. अल्लू अर्जुनला त्याच्या उत्कृष्ट अभिनय आणि ऍक्शनसाठी ओळखले जाते. त्याच्या करिअरची सुरुवात ‘गंगोत्री’ चित्रपटापासून झाली होती. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आतापर्यंत अनेक अवॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. काही चित्रपटांत तर त्याला उत्कृष्ट अभिनयासाठी बॉलिवूडमधील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर आणि टॉलिवूडमधील …

Read More »

मुलगी झाली हो मालिकेतील माऊच्या आईबद्दल जाणून घ्या, बघा जीवनकहाणी

नवीन कथानक, नवीन आणि जुन्या कलाकारांचा मेळ असलेला संच घेऊन अनेक मालिका गेल्या काही काळात आपल्या भेटीस आल्या आहेत. या मालिकांमध्ये एक मालिका प्रामुख्याने आपल्याला, प्रेक्षकांच्या चर्चेतून सतत डोकावताना दिसते. या मालिकेचं नाव आहे, ‘मुलगी झाली हो’. या मालिकेतील, ‘माऊ’ हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ‘दिव्या पुगांवकर’ या नवोदित अभिनेत्रीच्या, अभिनयप्रवासाचा आढावा …

Read More »