देव माणूस या मालिकेने अगदी कमी कालावधीत स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. यांतील कथानक हे सतत काही ना काही वळणं घेत असते. तसेच या मालिकेच्या कथेमुळे काही पात्रं नेहमी दिसतात. तर काही वेळेस नवीन पात्रं कथेच्या गरजेनुसार दाखल होतात तर काही मालिकेचा निरोप घेतात. मागच्या एका लेखात आपण …
Read More »देवमाणूस मधील टोन्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा टोन्याची जीवनकहाणी
देव माणूस ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असतील. पण एवढ्या कमी कालावधीतही या मालिकेने स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. रहस्यमय मालिका असल्यामुळे यात गंभीर संवाद आणि प्रसंग हे ओघाने आलेच. पण या मालिकेचं वेगळेपण असं की या मालिकेत काही पात्र अशी आहेत की ज्यांच्या खुसखुशीत संवादांमुळे …
Read More »ह्या मराठी अभिनेत्रींचा अभिनयाव्यतिरिक्त आहे स्वतःचा वेगळा बिजनेस, कमावतात लाखों रुपये
यंदाची दिवाळी हि करोनाच्या काळ्या छायेत असली तरीही या सणानिमित्त घरोघरी जेव्हा दिवे लागण होईल, आकाश कंदिलांनी घरं नटतील, तेव्हा आपल्या मनात प्रसन्नतेचा प्रकाश पुन्हा एकदा जागवला जाईल हे नक्की. त्यात दिवाळी या सणाचं महत्व असं कि याचा प्रत्येक दिवस काही ना काही विशेष महत्व सांगणारा. खासकरून व्यापारी वर्गासाठी तर …
Read More »ह्या वीर जवानाचा आत्मा मृत्यूनंतरही करतोय देशाची सेवा, शासनाकडून मिळतोय रीतसर पगार
गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदल यांच्याबाबतीत बऱ्याच बातम्या वाचनात आल्या. भारताच्या नौदलाचा ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२० या काळात जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्या नौदलासोबत युद्ध सराव चालू होता. तसेच ४ नोव्हेंबरच्या रात्री तीन नवीन राफेल विमानं भारताच्या भूमीवर दाखल झाली. तसेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला गिलगीट बाल्टीस्तानच्या …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता खऱ्या आयुष्यात कशी आहे, वडील आहेत लोकप्रिय व्यक्ती
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील काही कलाकारांविषयी आपण मराठी गप्पाच्या माध्यमांतून वाचलं आहे. त्या लेखांना खूप मोठ्या संख्येने वाचक लाभले. आपल्या या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या मालिकेतील सौंदर्या इनामदार हि व्यक्तिरेखा जशी खलनायिकि तशीच अजून एक व्यक्तिरेखा हि या मालिकेतील नायिकेच्या म्हणजेच ‘दीपा’च्या मुळावर उठलेली दिसून येते. हि व्यक्तीरेखा आहे ‘श्वेता’ …
Read More »महाराष्ट्रातील हास्यजत्रा शो मधील गौरव मोरे खऱ्या आयुष्यात कसा आहे, हिंदी चित्रपटात केले आहे काम
महाराष्ट्राची हास्यजत्रा याकार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला गेले दोन वर्ष खदखदून हसवलंय. यातून अनेक दिग्गजांनी आपली कला सादर केली आहे. तसेच अनेक नवोदित कलाकारांनीही स्वतःचा नवीन अंदाज या कार्यक्रमातून मांडला आहे. यातील सगळ्यात जास्त लक्षात राहतो तो गौरव मोरे. या कार्यक्रमातील एका पर्वाचा विजेता. त्याचं विनोदाचं टायमिंग, स्कीट्स मध्ये काढलेल्या मोक्याच्या जागा …
Read More »हा मराठी सुपरस्टार परततोय छोट्या पडद्यावर, उद्यापासून सुरु होणार मालिका
मनोरंजन विश्वात असे काही कलाकार आहेत, ज्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. अनाहूतपणे जरी कोणी विचारलं, कि त्यांच्या सुप्रसिद्ध कलाकृती कोणत्या, तरीही त्यांच्या काही कलाकृती सहज सांगता येतात. झटपट आणि पटापट हे परवलीचे शब्द असणाऱ्या या जगात, कलाकार आणि कलाकृतींनी सदैव स्मरणात राहावं हे त्या कलाकारांचं …
Read More »बघा खऱ्या आयुष्यात क से आहेत हिंदुस्थानी भाऊ, एके काळी घरोघरी अगरबत्ती विकायचे
‘निकल.. पेहली फुरसत से निकल’ हे डायलॉग तर काही दिवसांपूर्वी प्रत्येकाच्या तोंडावर होते. आणि हे डायलॉग फेमस करणारा अवलिया म्हणजे हिंदुस्थानी भाऊ. हिंदुस्थानी भाऊ म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर सफेद रंगाचा शर्ट घालून कपाळाच्या मध्यभागी टिळा लावून अगदी संजय दत्तच्या स्टाईल मध्ये ‘जय हिंद दोस्तो’ म्हणणारा एक हसरा चेहरा येतो. भाऊ …
Read More »माझा होशील ना मालिकेतील सई बिराजदार खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा सईची जीवनकहाणी
‘माझा होशील ना’ हि मालिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य करतेय. मालिकेतील विविध स्वभावाची पात्र, हलकं फुलकं तरीही उत्कंठावर्धक कथानक, कलाकारांचा अभिनय यांमुळे अल्पावधीत हि मालिका अगदी घराघरात पोहोचली आहे. त्यातही अगदी लॉकडाऊनमध्ये या मालिकेचे झालेले वेबिसोड्स, यामुळेदेखील या मालिकेचा चाहता वर्ग या मालिकेशी जोडलेला राहिला आहे. या मालिकेत आदित्य, सई, …
Read More »आदित्यची आई आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री, बघा खऱ्या आयुष्यात क सा आहे आदित्य
सध्या झी मराठीवर एक मालिका तुफान चालू आहे. तिचं नाव आहे, ‘माझा होशील ना’. त्यातल्या आदित्य, सई आणि नयना यांच्या व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय होत आहेत. यापैकी नयना हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मुग्धा पुराणिक हिच्यावरील एक लेख मराठी गप्पावर काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. त्या व्यक्तिरेखेप्रमाणेच या लेखालाही तुम्ही जी प्रतिसाद दिलात …
Read More »