देव माणूस या मालिकेने अगदी कमी कालावधीत स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. यांतील कथानक हे सतत काही ना काही वळणं घेत असते. तसेच या मालिकेच्या कथेमुळे काही पात्रं नेहमी दिसतात. तर काही वेळेस नवीन पात्रं कथेच्या गरजेनुसार दाखल होतात तर काही मालिकेचा निरोप घेतात. मागच्या एका लेखात आपण …
Read More »रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता खऱ्या आयुष्यात कशी आहे, वडील आहेत लोकप्रिय व्यक्ती
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील काही कलाकारांविषयी आपण मराठी गप्पाच्या माध्यमांतून वाचलं आहे. त्या लेखांना खूप मोठ्या संख्येने वाचक लाभले. आपल्या या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या मालिकेतील सौंदर्या इनामदार हि व्यक्तिरेखा जशी खलनायिकि तशीच अजून एक व्यक्तिरेखा हि या मालिकेतील नायिकेच्या म्हणजेच ‘दीपा’च्या मुळावर उठलेली दिसून येते. हि व्यक्तीरेखा आहे ‘श्वेता’ …
Read More »लाडाची मी लेक गं मालिकेतील डॉ सौरभ खऱ्या आयुष्यात कसे आहेत, बघा जीवनकहाणी
सध्या मालिकाविश्वात दाखल झालेल्या एका मालिकेची खूप चर्चा होते आहे. ती मालिका म्हणजे ‘लाडाची मी लेक गं’. या मालिकेतील डॉ. सौरभ आणि कस्तुरी यांची जोडी लोकांचं विशेष लक्ष वेधून घेते आहे. ह्या व्यक्तिरेखा आरोह वेलणकर आणि मिताली मयेकर यांनी अनुक्रमे साकारल्या आहेत. यांतील मितालीच्या अभिनय प्रवासाचा मराठी गप्पाच्या टीमने काही …
Read More »ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री आता कश्या दिसतात, का य करतात पहा
अभिनय हि अशी एक कला आहे, जी सादर करण्याची गोडी लागली कि ती कधीही जात नाही. आपण अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना बघितलं असेल जे सदैव नवनवीन भूमिकांबद्दल उत्सुक असतात. असे कलाकार सतत विविध माध्यमांतून, विविध भूमिकांतून आपल्याला भेटत असतात. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत ज्यांनी अभिनयाची सुरुवात …
Read More »