Breaking News
Home / Tag Archives: marathi entertainment

Tag Archives: marathi entertainment

ट्रेनच्या रुळालगत असणारे हे बॉक्स अखेर काय काम करतं आणि कसे वाचवते लोकांचे प्राण बघा

प्रवास करण्यासाठी देशात विविध प्रकारचे साधन उपलब्ध आहेत, परंतु ट्रेन मधून प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. ट्रेन मधून प्रवास करताना रस्त्यात वेगवेगळ्या गोष्टी दिसतात ज्या पाहून मनात खूप सारे प्रश्न येतात. त्यातीलच एक आहे ट्रेनच्या रुळालगत असणारा एल्युमिनिम चा बॉक्स. हा बॉक्स आपल्याला प्रत्येक प्रवासात दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटत …

Read More »

फु बाई फु मधील भक्ती आहे ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्याची पत्नी, बघा जीवनकहाणी

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील सौमित्र म्हणजे प्रेक्षकांचं आवडतं पात्र. त्याने राधिका या व्यक्तिरेखेस जो आधार दिला, त्यामुळे तिच्या आयुष्याला एक सकारात्मक कलाटणी मिळाली असं कथानक आहे. असा सौमित्र आपल्यालाही आयुष्यात असावं असं अनेकजणींना वाटतं. पण खऱ्या आयुष्यात सौमित्र कोणाचा आहे? सौमित्रहि भूमिका केली आहे, सध्याचा आघाडीचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक …

Read More »

सई ताम्हणकरने दसऱ्यानिमित्त सुरू केला नवीन व्यवसाय, बघा कोणता तो

दसरा. एक असा सण, ज्या दिवशी अनेक शुभ कार्यांची सुरुवात केली जाते. आपल्या मनातील अनेक गोष्टी आपण या साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी घरी आणतो. अगदी कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात करायला दसरा हा एक उत्तम दिवस मानला गेला आहे. अशीच एका नवीन व्यवसायाची सुरूवात एका मराठी सेलिब्रिटीने केली आहे. …

Read More »

मुळशी पॅटर्नमधील राहुल्या आहे खूपच टॅलेंटेड, अभिनयाव्यतिरिक्त करतो हे काम

गेले काही दिवस युट्युबवर एक शॉर्ट फिल्म खूप प्रसिद्ध होते आहे. नाव आहे, ‘साखरेपेक्षा गोड’. के.इ.एम. पुणे रुग्णालयातील एक कर्मचारी आपल्या गरोदर बायकोला, बाळाचे भविष्यात डायबिटीजपासून संरक्षण कसे करावे हे शिकवतो, हा या कथेचा पाया. जवळपास साडे आठ लाखांहून अधिक लोकांनी या शॉर्ट फिल्मला पाहिलं आहे. या कथेची संकल्पना डॉ. …

Read More »

खऱ्या आयुष्यात कसे होते लक्ष्मीकांत बेर्डे, बघा त्यांचा जीवनप्रवास

मराठी गप्पावर अशी ही बनवा बनवी च्या ३२ वर्षपूर्ती निमित्त एक लेख प्रसिद्ध झाला होता. अशोकजी सराफ यांनी आपल्या विविध मुलाखतींतून सांगितलेले किस्से आम्ही आपल्या वाचकांसाठी सादर केले होते. त्या लेखाला असंख्य वाचक लाभले. आपल्या प्रतिसादाबद्दल टीम मराठी गप्पाकडून मनापासून धन्यवाद. या चित्रपटातील परशुराम म्हणजेच परश्याची भूमिका अजरामर केली ती …

Read More »

हा मराठी सुपरस्टार परततोय छोट्या पडद्यावर, उद्यापासून सुरु होणार मालिका

मनोरंजन विश्वात असे काही कलाकार आहेत, ज्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. अनाहूतपणे जरी कोणी विचारलं, कि त्यांच्या सुप्रसिद्ध कलाकृती कोणत्या, तरीही त्यांच्या काही कलाकृती सहज सांगता येतात. झटपट आणि पटापट हे परवलीचे शब्द असणाऱ्या या जगात, कलाकार आणि कलाकृतींनी सदैव स्मरणात राहावं हे त्या कलाकारांचं …

Read More »

अल्पावधीतच लोकप्रिय झालेली संजीवनी खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा तिची जीवनकहाणी

राजा राणीची गं जोडी हि मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहेत. सुरु झाल्या पासून ते आजतागायतच्या वाटचालीत, सुरुवातीपासूनच रणजित ढाले पाटील आणि संजीवनी ढाले पाटील या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. नुकताच या मालिकेत एक ट्वीस्ट येताना दिसतो आहे. तो म्हणजे संजीवनी हे पात्र अल्पवयीन असल्याचा खुलासा होण्याचा. यानिमित्ताने प्रेक्षकांना …

Read More »

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन खऱ्या आयुष्यात कसा आहे, पत्नी आहे खूपच सुंदर

अल्लू अर्जुन हा साऊथ चित्रपटसृष्टीचा खूप मोठा सुपरस्टार आहे. अल्लू अर्जुनला त्याच्या उत्कृष्ट अभिनय आणि ऍक्शनसाठी ओळखले जाते. त्याच्या करिअरची सुरुवात ‘गंगोत्री’ चित्रपटापासून झाली होती. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आतापर्यंत अनेक अवॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. काही चित्रपटांत तर त्याला उत्कृष्ट अभिनयासाठी बॉलिवूडमधील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर आणि टॉलिवूडमधील …

Read More »

आजपासून सुरु होणाऱ्या दख्खनचा राजा जोतिबा मालिकेतील हा कलाकार आहेत तरी कोण, जाणून घ्या

सणांच्यानिमित्ताने अनेक मालिका, मनोरंजन विश्वात दाखल होत असतात. यावर्षीही, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचं परमपूज्य दैवत असलेल्या ज्योतिबाच्या अवतारकार्यावर आधारित एक मालिका स्टार प्रवाहवर दाखल होते आहे. या मालिकेचं नाव, ‘दख्खनचा राजा जोतिबा’ असं आहे. लोकप्रिय दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे विजनची निर्मिती असलेली हि मालिका २३ ऑक्टोबर पासून आपल्याला स्टार प्रवाहवर …

Read More »

मुलगी झाली हो मालिकेतील माऊच्या आईबद्दल जाणून घ्या, बघा जीवनकहाणी

नवीन कथानक, नवीन आणि जुन्या कलाकारांचा मेळ असलेला संच घेऊन अनेक मालिका गेल्या काही काळात आपल्या भेटीस आल्या आहेत. या मालिकांमध्ये एक मालिका प्रामुख्याने आपल्याला, प्रेक्षकांच्या चर्चेतून सतत डोकावताना दिसते. या मालिकेचं नाव आहे, ‘मुलगी झाली हो’. या मालिकेतील, ‘माऊ’ हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ‘दिव्या पुगांवकर’ या नवोदित अभिनेत्रीच्या, अभिनयप्रवासाचा आढावा …

Read More »