Breaking News
Home / Tag Archives: marathi kalakar

Tag Archives: marathi kalakar

देवमाणूस मालिकेतील अपर्णा आहे तरी कोण, बघा अपर्णाची खरी जीवनकहाणी

देव माणूस या मालिकेने अगदी कमी कालावधीत स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. यांतील कथानक हे सतत काही ना काही वळणं घेत असते. तसेच या मालिकेच्या कथेमुळे काही पात्रं नेहमी दिसतात. तर काही वेळेस नवीन पात्रं कथेच्या गरजेनुसार दाखल होतात तर काही मालिकेचा निरोप घेतात. मागच्या एका लेखात आपण …

Read More »

रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता खऱ्या आयुष्यात कशी आहे, वडील आहेत लोकप्रिय व्यक्ती

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील काही कलाकारांविषयी आपण मराठी गप्पाच्या माध्यमांतून वाचलं आहे. त्या लेखांना खूप मोठ्या संख्येने वाचक लाभले. आपल्या या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या मालिकेतील सौंदर्या इनामदार हि व्यक्तिरेखा जशी खलनायिकि तशीच अजून एक व्यक्तिरेखा हि या मालिकेतील नायिकेच्या म्हणजेच ‘दीपा’च्या मुळावर उठलेली दिसून येते. हि व्यक्तीरेखा आहे ‘श्वेता’ …

Read More »

खऱ्या आयुष्यात अशी आहे संजना, होणारा नवरा आहे चित्रपट निर्माता

काही काळापूर्वी अनलॉक सुरु झालं आणि त्यातून गेले काही महिने मरगळ आलेलं मनोरंजन क्षेत्र उभारी घेऊ लागलं. यात आव्हानं होतीच पण या क्षेत्रात म्हणतात तसं शो मस्ट गो ऑन या तत्वानुसार ती आव्हानं पेलली गेली. यातील एक आव्हान होतं ते म्हणजे काही कलाकरांची अनुपस्थिती असल्यामुळे नवीन कलाकार जुन्या भूमिकांमधून आणणे. …

Read More »

बघा खऱ्या आयुष्यात कशी आहे लावण्या, शाहरुखच्या चित्रपटात सुद्धा केले आहे काम

काही कलाकार असे असतात, कि त्यांच्या विविध भूमिकांमध्ये बघण्याची आपल्याला सवय असते. कधी नायक किंवा नायिका तर कधी खलनायक किंवा खलनायिका. कधी अभिनेता किंवा अभिनेत्री तर कधी कलेच्या इतर प्रांतात मुशाफिरी करणारी व्यक्ती. पण असे कलाकार सतत त्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीस येताना काही तरी नवीन घेऊन येतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे …

Read More »

अभिनेत्री प्रिया मराठे हिचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता, खूपच रोमँटिक आहे प्रेमकहाणी

आपण आत्ता पर्यंत अशा अनेक जोड्या मनोरंजन क्षेत्रात पाहिल्या ज्या कामानिमित्त एकत्र आल्या, प्रेमात पडल्या आणि पुढे लग्नही केलं. पण अशी एखादी जोडी तुम्हाला माहिती आहे का कि जी, प्रेक्षकांची फेवरीट जोडी तर आहे पण अजून एकत्र काम केलं नाहीये. पण जर ते एकत्र काम करायला आले तर नक्की धमाल …

Read More »

मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी शालिनी खऱ्या आयुष्यात कशी आहे बघा

कलाकार म्हणून काम करताना, विविध पातळ्यांवर काम करावं लागतं. त्यात आपल्याला मिळालेली भूमिका समजाऊन घेणं, इतरांच्या भूमिकेसोबत आपलं काम जुळतंय ना याची काळजी घेणं, विविध प्रोजेक्ट्स करताना भूमिकांच तारतम्य ठेवणं, सततचे प्रवास, स्वतःचं घर, कुटुंब सांभाळणं आणि कित्येक कामं. यात अनेक वेळा कलाकार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून जातात. पण यावर …

Read More »

टाईमप्लीज चित्रपटात दिसलेली हि बालकलाकार आता आहे लोकप्रिय अभिनेत्री, बघा कोण आहे ती

चित्रपटांत बालकलाकार म्हणून जे काम करतात त्यांचे भविष्यात मोठे होऊन लोकप्रिय कलाकार व्हायचे स्वप्न असते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बालपणापासूनच आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली. त्यातले काही पुढे मोठे होऊन लोकप्रियसुद्धा झाले, तर काहींना अपयश सुद्धा आले. आज आपण अश्या मराठी अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या चित्रपट करिअरची …

Read More »

मिलिंद गवळी ह्यांची खऱ्या आयुष्यातील बायको आहे खूपच सुंदर, प्रेमकहाणी आहे खूपच अनोखी

सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेल्या काही निवडक मालिकांमध्ये नाव येतं ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं. या मालिकेमध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध हे नवरा-बायको आणि संजना हि अनिरुद्ध ची सहकारी आणि प्रेमिका अशी मध्यवर्ती पात्र आहेत. मिलिंद यांनी अनिरुद्ध हि ग्रे शेड असणारी व्यक्तिरेखा उत्तमरीतीने वठवली आहे. त्यांच्या या भूमिकेची फारच …

Read More »

ह्या मराठी सेलिब्रेटींचे मुले सध्या काय करतात पहा

सेलिब्रिटी किड्स म्हणजे आपल्या सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय. मग ते अगदी लहान असोत किंवा मोठे असोत. ते कसे आहेत, कसे वागतात, त्यांच्या आई वडिलांप्रमाणे ते वागतात का आणि त्याचं आयुष्य कसं असतं या विषयी आपल्याला उत्सुकता असते. तर आज आपण अशाच काही मराठी स्टार किड्स काय काय करतात याचा मागोवा घेत …

Read More »

सीरिअलमध्ये एकत्र काम करताना झाले होते प्रेम, ८ वर्षांनी लहान असूनदेखील प्रियाने केला होता प्रपोज

मनोरंजन क्षेत्रामधे अनेक जोड्या एकत्र काम करण्यामुळे प्रसिद्ध होतात. त्यांच्या एकमेकांना पूरक स्वभावामुळे अनेक वेळेस ह्या जोड्या खऱ्या आयुष्यातही एकमेकांशी एकरूप होतात. प्रेक्षकांच्या तर पसंतीस उतरलेल्या असतातच. पण प्रेक्षकांचं सदाबहार प्रेम प्रत्येक जोडीला मिळत राहातच असं नाही. पण काही जोड्या मात्र प्रेक्षकांच्या ऑल टाईम फेवरिट असतात. त्यातलीच एक आघाडीची जोडी …

Read More »