महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हि जोडी एखाद्या सिनेमात एकत्र आली कि उत्तम सिनेमा असणार हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात नेहमीच पक्कं होतं. त्याला कारणीभूत होती ती महेशजी आणि लक्ष्मीकांतजी यांच्या मधील जबरदस्त केमिस्ट्री. अनेक वेळेस लक्ष्मीकांतजींच्या आठवणींना उजाळा देताना, आजही महेशजी असं म्हणतात कि लक्ष्मीकांतजी त्यांच्या सिनेमात जे काम करत …
Read More »