आपण युट्युबवर अनेक वेळेस मनाला उभारी देणारे विडीयोज पहात असतो. यात टेड टॉकवरील विडीयोज प्रामुख्याने पहिले जातात. कारण, या संस्थेच्या माध्यमांतून फक्त मान्यवरांना बोलण्याची संधी मिळते. अनेक मराठी भाषिक मान्यवर या संस्थेच्या व्यासपीठावर आपले अनुभव मांडून आले आहेत. यातील मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती लक्षणीय. अशाच एका अभिनेत्रीच्या अभिनय प्रवासाबद्दल आपण …
Read More »माझा होशील ना मालिकेतील सई बिराजदार खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा सईची जीवनकहाणी
‘माझा होशील ना’ हि मालिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य करतेय. मालिकेतील विविध स्वभावाची पात्र, हलकं फुलकं तरीही उत्कंठावर्धक कथानक, कलाकारांचा अभिनय यांमुळे अल्पावधीत हि मालिका अगदी घराघरात पोहोचली आहे. त्यातही अगदी लॉकडाऊनमध्ये या मालिकेचे झालेले वेबिसोड्स, यामुळेदेखील या मालिकेचा चाहता वर्ग या मालिकेशी जोडलेला राहिला आहे. या मालिकेत आदित्य, सई, …
Read More »बघा खऱ्या आयुष्यात कशी आहे लावण्या, शाहरुखच्या चित्रपटात सुद्धा केले आहे काम
काही कलाकार असे असतात, कि त्यांच्या विविध भूमिकांमध्ये बघण्याची आपल्याला सवय असते. कधी नायक किंवा नायिका तर कधी खलनायक किंवा खलनायिका. कधी अभिनेता किंवा अभिनेत्री तर कधी कलेच्या इतर प्रांतात मुशाफिरी करणारी व्यक्ती. पण असे कलाकार सतत त्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीस येताना काही तरी नवीन घेऊन येतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे …
Read More »मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी शालिनी खऱ्या आयुष्यात कशी आहे बघा
कलाकार म्हणून काम करताना, विविध पातळ्यांवर काम करावं लागतं. त्यात आपल्याला मिळालेली भूमिका समजाऊन घेणं, इतरांच्या भूमिकेसोबत आपलं काम जुळतंय ना याची काळजी घेणं, विविध प्रोजेक्ट्स करताना भूमिकांच तारतम्य ठेवणं, सततचे प्रवास, स्वतःचं घर, कुटुंब सांभाळणं आणि कित्येक कामं. यात अनेक वेळा कलाकार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून जातात. पण यावर …
Read More »गाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा
काही सिनेमे कधीही आणि किती वेळा बघा. त्यातल्या कलाकारांमुळे त्यातला ताजेपणा नेहमीच टिकून असतो. असाच एक लोकप्रिय सिनेमा म्हणजे, गाढवाचं लग्न. काही वर्षांपूर्वी आलेला हा सिनेमा आजही आपल्या स्मरणात नक्कीच असणार. यातील सावळ्या कुंभार आणि गाढव झालेला गंधर्व यांनी तर अगदी धम्माल उडवून दिली होती. पण त्यांच्या बरोबर अजून एक …
Read More »चुकीच्या कारणासाठी फोटोवापरल्यामुळे अभिनेत्री जुई गडकरीने घेतली पोलि स ठाण्यात धाव
इंटरनेटचा वापर कोण कशा पद्धतीने करेल काही सांगता येत नाही. त्यात अफवा पसरविणे, बदनामी करणे, सोशल मिडिया अकाउंट हॅ क करणे यांसारख्या समाजविघातक गोष्टी सर्रास होताना दिसतात. कलाकारही यातून सुटत नाहीत. गेल्याच महिन्याच्या शेवटी शेवटी एका नवोदित मराठी अभिनेत्रीचं इंस्टाग्राम अकाउंट हॅ क झाल्याची बातमी आली होती. पैसे मागितले गेले …
Read More »शाळेत होती शिक्षिका तरी सुद्धा अशी बनली अभिनेत्री, बघा वैजूची खरी क हा णी
तुम्हाला एखाद्या क्षेत्राची आवड असेल आणि येणाऱ्या संधीचा फायदा घेऊन सतत काम करत त्या क्षेत्रात पुढे जायची वृत्ती असेल तर यशाचे दरवाजे तुमच्यासाठी नक्की उघडतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे सोनाली पाटील. होय, तीच सोनाली जी, वैजू नं. १ मध्ये मुख्य भूमिकेत झळकते आहे. सोनाली हि प्रशिक्षित शिक्षिका. सिनियर कॉलेज मध्ये …
Read More »पती आहे लोकप्रिय दिग्दर्शक, अशी आहे खऱ्या जीवनात अरुंधती
हरहुन्नरी ह्या शब्दाला समानार्थी असे काही कलाकार असतात. त्यांना एकच नव्हे तर अनेक कलाशाखांमध्ये गती असते. ते सतत विविध कलाक्षेत्रांमध्ये प्रयोग करत राहतात. स्वतःला कलाकार म्हणून सर्व बाजूंनी आकार देत असतात. अर्थात असे कलाकार हे संख्येने कमीही असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे, मधुराणी गोखले प्रभुलकर. सध्या चालू असलेल्या ‘आई कुठे …
Read More »नववीत असताना मिळाली होती आर्चीला सैराट चित्रपटाची ऑफर, अशी बनली लोकप्रिय स्टार
प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं, कि आपल्या पदार्पणापासूनच आपल्याला यश मिळावं. लोकांनी आपल्या कामासाठी आपल्याला ओळखावं. पण प्रत्येक वेळेस हे शक्य होत नाही. पण काही वेळेस मात्र ते शक्य होतं. कलाकार पहिल्या फटक्यातच घराघरात पोहोचतात. त्याच्या मेहनतीचं कौतुक होतं. आज आपण अशाच एका नवोदित पण लोकप्रिय अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. …
Read More »