Breaking News
Home / Tag Archives: marathi movies

Tag Archives: marathi movies

आई कुठे काय करते मालिकेतील ईशा खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा जीवनकहाणी

‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काही काळ लोटला. या कालावधीत मालिकेने यशस्वीरीत्या स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केलेला आहे. या मालिकेतील विविध व्यक्तिरेखा लोकप्रिय होत आहेत. काही काळापूर्वी या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना या व्यक्तिरेखा निभावणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले यांच्या अभिनय कारकिर्दीचा …

Read More »

कारभारी लयभारी मालिकेतील हि अभिनेत्री आहे तरी कोण, जाणून घ्या

लॉकडाऊन नंतर मराठी मालिकेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. काही जुन्या मालिका बंद झाल्या तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. सध्या कारभारी लय भारी ही मालिका गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात दाखल झाली आहे. तसेच दाखल झाल्यापासून प्रेक्षकांची पसंती या मालिकेस मिळत आहे. लेखक तेजपाल वाघ यांच्या वाघोबा प्रॉडक्शनची …

Read More »

ह्या मजुराला खोदकामात अशी गोष्ट सापडली कि त्याचे संपूर्ण नशीबच बदलून गेले, बघा काय सापडले ते

माणूस दिवसरात्र मेहनत करून आपले जीवन अधिकाधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाची हीच इच्छा असते कि आपल्या मेहनतीचे फळ मिळेल, परंतु मेहनतीसोबतच नशिबाने जर साथ दिली तर व्यक्तीला स्वतः केले गेलेल्या परिश्रमासोबत फळ नक्कीच मिळते. अनेकदा पाहिले गेले आहे कि मजूर दिवसरात्र मेहनत करतात परंतु जितके ते काम करतात …

Read More »

रस्त्यावर थंडीने कुडकुडत होता भिकारी, पोलिसांनी जवळ जाऊन ओळखले तेव्हा धक्काच बसला

सद्य परिस्थितीत बदल होणं ही खूपच नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण काही जणांच्या आयुष्यात बदल हा इतका टोकाचा असू शकतो की आपण विचारही करू शकत नाही. आता हीच एक घटना घ्या ना. मध्य प्रदेशात घडलेली ही घटना. तेव्हा मध्य प्रदेशातील पोट निवडणुकांचं वारं वाहत होतं. नेहमीप्रमाणे निवडणूकांत मतदान प्रक्रिया पार पडली …

Read More »

ह्या मराठी अभिनेत्रींचा अभिनयाव्यतिरिक्त आहे स्वतःचा वेगळा बिजनेस, कमावतात लाखों रुपये

यंदाची दिवाळी हि करोनाच्या काळ्या छायेत असली तरीही या सणानिमित्त घरोघरी जेव्हा दिवे लागण होईल, आकाश कंदिलांनी घरं नटतील, तेव्हा आपल्या मनात प्रसन्नतेचा प्रकाश पुन्हा एकदा जागवला जाईल हे नक्की. त्यात दिवाळी या सणाचं महत्व असं कि याचा प्रत्येक दिवस काही ना काही विशेष महत्व सांगणारा. खासकरून व्यापारी वर्गासाठी तर …

Read More »

देवमाणूस मालिकेतील कलाकारांची खरी नावे आणि माहिती, बघा खऱ्या आयुष्यात कसे आहेत

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने आपला काही काळापूर्वी निरोप घेतलाय. त्या जागी एक नवीन मालिका आली आहे जिने कमी काळात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. बरोबर ओळखलंत. वज्र प्रोडक्शन निर्मित ‘देवमाणूस’ हे त्या मालिकेचे नाव. या मालिकेविषयी प्रेक्षकांची मतमतांतरे वेगवेगळी असू शकतात, पण यातील कलाकारांचा अभिनय …

Read More »

अभिनेता शरद केळकरची पत्नी आहे हिंदी अभिनेत्री, बघा ह्या मराठमोळ्या अभिनेत्याची जीवनकहाणी

अनलॉक प्रक्रियेत सिनेमागृह ५०% क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण तरीही प्रेक्षक संख्या कमी असण्याच्या कारणामुळे अनेक सिनेमागृहे अद्याप उघडलेली नाहीत. अशा वेळी एक नवं माध्यम आपल्या मदतीस धावून आलं आहे. सरत्या लॉकडाऊनमध्ये या नवीन माध्यमाचा उपयोग अनेक सिनेमानिर्मात्यांनी एव्हाना करून घेतलेला आहेच. ओ.टी.टी. (O.T.T.) हे ते नवीन माध्यम. …

Read More »

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकचा झाला साखरपुडा, पती आहे लोकप्रिय व्यक्ती

सध्या अनेक कलाकार विवाह बंधनात अडकत आहेत. काहींचे साखरपुडे होताहेत. या सगळ्यांमध्ये भर पडली आहे आपली लाडकी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक हिची. तिचा मित्र परदीप खरेरा याच्यासोबत तिने साखरपुडा केला आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यांत तिने आणि परदीप या दोघांनी मिळून त्यांच्या नात्याची बातमी चाहत्यांना दिली होती. मानसी एक …

Read More »

एकेकाळी गरिबीमुळे तुटलेल्या बॅटने करायचा सराव, आता आहे भारताचा स्टार फलंदाज…पत्नी आहे खूपच सुंदर

यंदाच्या आयपीएल संघाचे विजेतेपद मिळवले ते मुंबई इंडियन्स ह्या संघाने. आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे तो म्हणजे रोहित शर्मा. चला तर आज मुंबईच्या ह्या स्टार खेळाडूबद्दल जाणून घेऊया. रोहित-हिट मॅन-शर्मा म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत. त्याची आक्रमक फटकेबाज शैली त्याला मिळालेलं ‘हिट मॅन’ हे बिरूद सार्थ ठरवते. असा …

Read More »

बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील सुंदरा बाई खऱ्या आयुष्यात कश्या आहेत, पती आहे अभिनेता

सध्या मालिकाविश्वात अनेक नवनवीन कलाकारांचे चेहरे गेल्या काही काळापासून पाहायला मिळताहेत. यांतील काही मुख्य तर काही सहाय्यक भूमिकेतून आपल्या समोर येत असतात. अशीच एक नवोदित अभिनेत्री सातत्याने आपल्याला गेल्या काही वर्षांत मालिकांमधून दिसते आहे. तिने नजीकच्या काळात केलेल्या दोन्ही मालिकांमधून ‘आई’ ही व्यक्तिरेखा निभावली आहे. यांतील एका मालिकेतील तिच्या ‘आई’च्या …

Read More »