टीव्ही आपल्या आयुष्यात आल्यापासून मनोरंजनाचं जसं एक नवीन दार उघडं झालं. तसच या टीव्ही वरील बातम्यांमुळे आपली सभोवतालची परिस्थिती जाणून घेण्यासाठीचं एक दृश्य कवाड उघडंलं गेलं. तोपर्यंत रेडियोवर मनोरंजन आणि बातम्या ऐकणं हे चालायचं. टीव्ही मुळे मनोरंजन क्षेत्राचा दृश्य स्वरूपात आस्वाद घेता येऊ लागला. याच सोबत, बातम्यांच्या प्रसारणानिमित्ताने आपल्या आवडत्या …
Read More »