Breaking News
Home / Tag Archives: marathi serial actors

Tag Archives: marathi serial actors

सैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा

सैराट हा सिनेमा आला, त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, सर्वाधिक पैसे कमावणारा सिनेमा झाला आणि कायमस्वरूपी लक्षात राहिला. २०१६ साली तो प्रदर्शित झाला तरीही त्याच्या आठवणी, प्रेक्षकांच्या मनात आजही ताज्या आहेत. आत्ता पर्यंत आपण सैराट विषयी मराठी गप्पावर वाचलं आहेच. नुकतेच प्रदर्शित झालेले तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख यांच्यावरचे लेखही …

Read More »

हे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल

युट्युबवर आपले आवडते विडीयोज पाहणं हा आनंदाचा भाग होताच. त्यात लॉक डाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळाची भर पडत गेली आणि आता तर एक नवीन कारण आपल्या सगळ्यांना मिळालं आहे. कारण, मराठी कलाकार आता युट्युबवर आपली हजेरी लावत आहेत. तशी त्यांची हजेरी असे ती मुलाखतींच्या निमित्ताने. पण आता त्यांचे स्वतःचे युट्युब चॅनेल्स …

Read More »

लॉकडाऊन नंतर सीरिअलमधील हे ५ लोकप्रिय कलाकार बदलले गेले, हे आहे त्यामागचे का र ण

कोविड-१९ या रोगाने पूर्ण जगाचा सध्या कायापालट केलाय. जे आधी होतं, त्याहून थोडं किंवा जास्त वेगळ असं न्यू नॉर्मल आयुष्य आपण सगळेच अनुभवतो आहोत. मग त्यापासून मनोरंजन क्षेत्र कसे वाचेल. सध्या नेमून दिलेले नवीन नियम पाळत मालिकांच पण शुटींग चालू आहे. पण लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार काही ना काही कारणांमुळे …

Read More »