रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने आपला काही काळापूर्वी निरोप घेतलाय. त्या जागी एक नवीन मालिका आली आहे जिने कमी काळात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. बरोबर ओळखलंत. वज्र प्रोडक्शन निर्मित ‘देवमाणूस’ हे त्या मालिकेचे नाव. या मालिकेविषयी प्रेक्षकांची मतमतांतरे वेगवेगळी असू शकतात, पण यातील कलाकारांचा अभिनय …
Read More »रात्रीस खेळ चाले मालिका होणार बंद, त्याजागी येणार हि नवीन मालिका
झी मराठी आणि सुप्रसिद्ध मालिका याचं नातं आभाळमायापासून जे सुरु झालंय ते आजतागायत अतूट आहे. या मालिकांच्या माळेमध्ये अनेक मोती येत गेले. लोकप्रिय होत गेले. काही ठराविक काळासाठी झळकले तर काही बराच वेळ चालले. तर काही मालिका वेगवेगळ्या सीजन्स मध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यातलीच नजीकच्या काळातली, एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रात्रीस …
Read More »