Breaking News
Home / Tag Archives: marathi serial news

Tag Archives: marathi serial news

मुळशी पॅटर्नमधील राहुल्या आहे खूपच टॅलेंटेड, अभिनयाव्यतिरिक्त करतो हे काम

गेले काही दिवस युट्युबवर एक शॉर्ट फिल्म खूप प्रसिद्ध होते आहे. नाव आहे, ‘साखरेपेक्षा गोड’. के.इ.एम. पुणे रुग्णालयातील एक कर्मचारी आपल्या गरोदर बायकोला, बाळाचे भविष्यात डायबिटीजपासून संरक्षण कसे करावे हे शिकवतो, हा या कथेचा पाया. जवळपास साडे आठ लाखांहून अधिक लोकांनी या शॉर्ट फिल्मला पाहिलं आहे. या कथेची संकल्पना डॉ. …

Read More »

माझा होशील ना मालिकेतील सई बिराजदार खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा सईची जीवनकहाणी

‘माझा होशील ना’ हि मालिका प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य करतेय. मालिकेतील विविध स्वभावाची पात्र, हलकं फुलकं तरीही उत्कंठावर्धक कथानक, कलाकारांचा अभिनय यांमुळे अल्पावधीत हि मालिका अगदी घराघरात पोहोचली आहे. त्यातही अगदी लॉकडाऊनमध्ये या मालिकेचे झालेले वेबिसोड्स, यामुळेदेखील या मालिकेचा चाहता वर्ग या मालिकेशी जोडलेला राहिला आहे. या मालिकेत आदित्य, सई, …

Read More »

सलग ९ चित्रपट गाजल्यामुळे गिनीज बुकमध्ये नोंद, पहा दादा कोंडकेंबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी

मराठी सिनेमाने गेल्या दोन दशकांत खूप मोठी मजल मारली आहे. मग ते सैराटसारखे सिनेमे असोत कि ज्यांनी मराठी सिनेसृष्टीपलीकडे घोडदौड करत मजल मारली. अनेक काही चित्रपटांचे इतर भाषांमध्येहि शुटींग झालंय. श्वास सारखे सिनेमे तर अगदी ऑस्करच्या शर्यतीतही भाग घेऊन आले. विविध स्तरांवरून मराठी सिनेमे, कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ यांनी आपली …

Read More »