Breaking News
Home / Tag Archives: marathi serial

Tag Archives: marathi serial

कारभारी लयभारी मालिकेतील हि अभिनेत्री आहे तरी कोण, जाणून घ्या

लॉकडाऊन नंतर मराठी मालिकेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. काही जुन्या मालिका बंद झाल्या तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. सध्या कारभारी लय भारी ही मालिका गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात दाखल झाली आहे. तसेच दाखल झाल्यापासून प्रेक्षकांची पसंती या मालिकेस मिळत आहे. लेखक तेजपाल वाघ यांच्या वाघोबा प्रॉडक्शनची …

Read More »

देवमाणूस मधील टोन्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा टोन्याची जीवनकहाणी

देव माणूस ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असतील. पण एवढ्या कमी कालावधीतही या मालिकेने स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. रहस्यमय मालिका असल्यामुळे यात गंभीर संवाद आणि प्रसंग हे ओघाने आलेच. पण या मालिकेचं वेगळेपण असं की या मालिकेत काही पात्र अशी आहेत की ज्यांच्या खुसखुशीत संवादांमुळे …

Read More »

मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणाऱ्या सौंदर्या इनामदार खऱ्या आयुष्यात कश्या आहेत बघा

मनोरंजन विश्वातील काही मोजके कलाकार असे असतात ज्यांचा ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन असा दोन्ही कडे दरारा असतो. पण ते तेवढेच मनमोकळे आणि मनमिळाऊ असतात. त्यामुळे, त्यांच्या दाराऱ्याचा त्रास न होता, त्यांच्याविषयी आदरच वाटतो. अशाच मोजक्या कलाकारांपैकी एक असलेल्या, अभिनेत्रीच्या कलाप्रवासाचा आजच्या लेखातून धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ‘कळळलं ?’ …

Read More »

बघा खऱ्या आयुष्यात क से आहेत हिंदुस्थानी भाऊ, एके काळी घरोघरी अगरबत्ती विकायचे

‘निकल.. पेहली फुरसत से निकल’ हे डायलॉग तर काही दिवसांपूर्वी प्रत्येकाच्या तोंडावर होते. आणि हे डायलॉग फेमस करणारा अवलिया म्हणजे हिंदुस्थानी भाऊ. हिंदुस्थानी भाऊ म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर सफेद रंगाचा शर्ट घालून कपाळाच्या मध्यभागी टिळा लावून अगदी संजय दत्तच्या स्टाईल मध्ये ‘जय हिंद दोस्तो’ म्हणणारा एक हसरा चेहरा येतो. भाऊ …

Read More »

खऱ्या आयुष्यात अशी आहे संजना, होणारा नवरा आहे चित्रपट निर्माता

काही काळापूर्वी अनलॉक सुरु झालं आणि त्यातून गेले काही महिने मरगळ आलेलं मनोरंजन क्षेत्र उभारी घेऊ लागलं. यात आव्हानं होतीच पण या क्षेत्रात म्हणतात तसं शो मस्ट गो ऑन या तत्वानुसार ती आव्हानं पेलली गेली. यातील एक आव्हान होतं ते म्हणजे काही कलाकरांची अनुपस्थिती असल्यामुळे नवीन कलाकार जुन्या भूमिकांमधून आणणे. …

Read More »

मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणारी शनाया खऱ्या आयुष्यात क शी आहे बघा

सध्या माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका अशा वळणावर येऊन ठेपली आहे जिथे प्रत्येक नवीन एपिसोड नवनवीन वळणं घेऊन येतो आहे. यात राधिकाच्या बाजूने आलेली शनाया आता पुन्हा तिच्या बाबतीत थोडी गोंधळलेली दिसते आहे. पण एकंदरच या मालिकेचा प्रवास बघता धक्क्यावर धक्के प्रेक्षकांना वारंवार मिळत आले आहेतच. यातील एक धक्का तर …

Read More »

ह्या महिलेने व्हॉट्सअपवर वापरली हि आयडिया आणि उभा केला कोटींचा व्यवसाय

लॉकडाऊन ची सुरुवात झाली आणि आपल्या पैकी अनेक जणांनी छोटे किंवा मध्यम आकाराचे व्यवसाय करायला सुरुवात केली. अनेक हरहुन्नरी मराठी तरुण-तरुणी या निमित्ताने पुढे आले. काही जण, लॉकडाऊन आधीच उद्योग व्यवसायात उतरले होते. आपले हे व्यवसाय करताना आणि वाढवताना त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेत व्हॉट्सअप, फेसबुक यांचा वापर करून आपला …

Read More »

मालिकेत नकारात्मक भूमिका निभावणारा गुरु खऱ्या आयुष्यात असा आहे, बघा जीवनकहाणी

गेल्या सप्टेंबर मध्ये “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेने १२०० भागांचा टप्पा पार केला. हि मालिका सुरु झाल्यापासून ते आजतागायत या मालिकेतील गोष्ट जसजशी गुंतागुंतीची होत गेली तसतश्या प्रकारे मालिकेविषयीची मतंही बदलत गेली आहेत. पण या मालिकेतील एका व्यक्तिरेखेविषयी मात्र प्रेक्षकांच्या भावना कायम तशाच राहिल्या. हि व्यक्तिरेखा म्हणजे गुरुनाथ सुभेदार. सत्ता …

Read More »

देव माणूस मधील हा अभिनेता आहे तरी को ण, बघा खऱ्या आयुष्यात क से आहेत डॉ अजित

काही मालिकेतील नायक नायिकेप्रमाणे, त्या मालिकेतील खलनायक किंवा खलनायिकासुद्धा गाजतात. नजीकच्या काळातलं खलनायक गाजल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भैय्यासाहेब हि व्यक्तिरेखा. किरण गायकवाड या गुणी अभिनेत्याने ती ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून निभावली होती. खलनायक असूनही लोकांच्या पसंतीस ती उतरली होती. या व्यक्तिरेखेचा ‘देअर यु आर’ हा डायलॉग तर खूपच प्रसिद्ध …

Read More »

अश्याप्रकारे झाली होती अमेरिकेत राहणाऱ्या श्रीराम नेनेंची मधुरींशी पहिली भेट, बघा प्रेमकहाणी

मनोरंजन क्षेत्रात येणं आणि स्वतःच असं आढळ स्थान निर्माण करणं हि मोठी वेळखाऊ आणि मेहनीतीची प्रक्रिया असते. पण अनेक कलाकार हा मार्ग चोखाळतात आणि यशस्वी होतात. माधुरी दीक्षित हे त्यातलं मोठं नाव आणि मराठी व्यक्ती म्हणून आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. अगदी तरुणपणापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली ती आजतागायत. पण त्यांच्या …

Read More »