कोविड-१९ या रोगाने पूर्ण जगाचा सध्या कायापालट केलाय. जे आधी होतं, त्याहून थोडं किंवा जास्त वेगळ असं न्यू नॉर्मल आयुष्य आपण सगळेच अनुभवतो आहोत. मग त्यापासून मनोरंजन क्षेत्र कसे वाचेल. सध्या नेमून दिलेले नवीन नियम पाळत मालिकांच पण शुटींग चालू आहे. पण लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार काही ना काही कारणांमुळे …
Read More »