स्टार किड्स म्हणजे सेलेब्रिटीजची मुलं. त्याचं आयुष्य कसं असतं याविषयी आपल्या सारख्या सामान्यांना अप्रूप असतं. अनेक वेळेस मुलांनी त्यांच्या आई वडिलांसारखा मार्ग चोखाळला तर तेही सेलेब्रिटी होतात. पण प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही. ते अनेक वेळेस प्रसिद्धी पेक्षा वेगळा असा मार्ग निवडतात. असाच एक स्टार किड म्हणजे अनिकेत सराफ. …
Read More »