आपल्या ओळखीच्यांमध्ये एक अशी मुलगी नक्की असते जी स्वभावाने वेंधळी, कुठेही पटकन खरं बोलुन मित्र मैत्रिणींना काहीशी अडचणीत आणेल अशी, चुलबुली पण मनाने तेवढीच निरागस. अशाच एका मुलीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे नयना. बरोबर ओळखलंत, ‘माझा होशील ना’ मालिकेतील सई आणि आदित्य यांच्यामधली नयना. चुलबुली. …
Read More »