देशात कोरोना प्रकरण थांबण्याचे नाव नाही आणि आता हा आकडा ३१ लाखांवर गेला आहे. तिथेच सरकार आता अनलॉक ३ ची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. सरकार चे म्हणणे आहे कि, कोरोना पूर्णपणे थांबणार नाही अशातच आपल्याला आता अधिक खबरदारी घ्यावी लागेल. त्याच बरोबर सर्व नियमांचे पालन करत या सोबतच जीवन जगावे …
Read More »