तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) एक असा कार्यक्रम आहे ज्याची लोकप्रियता आपल्याला घरोघरी पाहायला मिळते. हा कार्यक्रम खूप काळापासून चालू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य पात्रे म्हणजे जेठालाल आणि दयाबेन. हि दोन्ही पत्रे खूप लोकप्रिय आहेत. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी जास्त आहे कि कार्यक्रमात काम करणाऱ्या …
Read More »