Breaking News
Home / Tag Archives: nivedita joshi saraf

Tag Archives: nivedita joshi saraf

ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री आता कश्या दिसतात, का य करतात पहा

अभिनय हि अशी एक कला आहे, जी सादर करण्याची गोडी लागली कि ती कधीही जात नाही. आपण अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना बघितलं असेल जे सदैव नवनवीन भूमिकांबद्दल उत्सुक असतात. असे कलाकार सतत विविध माध्यमांतून, विविध भूमिकांतून आपल्याला भेटत असतात. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत ज्यांनी अभिनयाची सुरुवात …

Read More »

अग्गबाई सासूबाई मालिकेतील ह्या लोकप्रिय अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण

अनलॉकला सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरु करण्याकडे कल दिला गेला. या काळात मालिकांचं थांबलेलं शुटींगही सुरु करण्यास परवानगी दिली गेली होती. अर्थातच सरकारने जाहीर केलेल्या नियमावली पाळूनच. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी या सगळ्या अटी-शर्ती, नियमावली पाळून कामं सुरु केली. पण असं असलं तरीही काही जणांना यात कोविड-१९ ची …

Read More »

हे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल

युट्युबवर आपले आवडते विडीयोज पाहणं हा आनंदाचा भाग होताच. त्यात लॉक डाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळाची भर पडत गेली आणि आता तर एक नवीन कारण आपल्या सगळ्यांना मिळालं आहे. कारण, मराठी कलाकार आता युट्युबवर आपली हजेरी लावत आहेत. तशी त्यांची हजेरी असे ती मुलाखतींच्या निमित्ताने. पण आता त्यांचे स्वतःचे युट्युब चॅनेल्स …

Read More »

खऱ्या आयुष्यात अश्या आहेत आसावरी, चित्रपटाव्यतिरिक्त स्वतःचा आहे लोकप्रिय बिझनेस

आसावरी आणि बबड्या हे सध्या प्रत्येक मराठी कुटुंबामधे चर्चेचा विषय आहेत. त्यांच्यावर कित्येक मिम्स पण बनत आहेत. दोन्ही कलाकारांनी केलेल्या कामाचं हे चीजच म्हणायला हवं. आसवारीचं काम करणाऱ्या निवेदिताजी सराफ यांनी तर आपल्याला कित्येक दशके स्वतःच्या अभिनयाने आनंद दिला आहे. नाटक, सिनेमा, सिरियल्स मध्ये काम करता करता त्यांनी स्वतःचे छंद …

Read More »