मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांची लग्न दुसऱ्या एखाद्या कलाकार किंवा मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीशी होतं. आणि त्यांची चर्चाही होते. पण अनेक वेळेस कलाकारांची लग्न अगदी कांदे पोह्याचे कार्यक्रम करूनसुद्धा होतात आणि त्यांच्याबद्दल तेवढं माहिती असतं असही नाही. पण काही जोड्या अशा असतात ज्या अरेंज्ड मॅरेज करूनसुद्धा त्यांचा प्रेमविवाह आहे असंच वाटत राहत. …
Read More »