काही व्यक्तिरेखा या आपल्या आठवणींचा एक भाग होऊन जातात आणि अशा अनेक व्यक्तिरेखा एखाद्या कलाकाराने निभावणं म्हणजे दुर्मिळच. पण मृणाल कुलकर्णी यांच्यासारख्या अभिनेत्री ते इतक्या लीलया करून जातात कि सगळं कसं सहज वाटावं. राजा शिवछत्रपती किंवा फर्जंद मधील आई जिजाऊ असोत, लढवय्यी अवंतिका असो वा मुलांना मदत करणारी सोनपरी. विविध …
Read More »