Breaking News
Home / Tag Archives: sachin pilgaonkar

Tag Archives: sachin pilgaonkar

ह्या ९ कलाकारांनी गाजवले स्त्री पात्र, नंबर ४ वर तर सर्वांचा आवडता अभिनेता आहे

गेल्या काही वर्षांत स्त्री भूमिका करणारे पुरुष नट आपण सतत रियालिटी शोजमधून पाहत आलेले आहोतच. तसं स्त्री भूमिका पुरुषांनी करणं ही काही आज झालेली गोष्ट नाही, भूतकाळातही अशा भूमिका साकारल्या गेल्या आहेतच. अनेक दिग्गज नटांनी या भूमिका केल्या आणि त्या प्रसिद्धही झाल्या. अगदी जुन्या काळातलं पण लोकप्रिय उदाहरण म्हणजे बालगंधर्व. …

Read More »

ह्या ७ मराठी अभिनेत्रींचे आईवडीलसुद्धा आहेत लोकप्रिय मराठी कलाकार, नंबर ७ नक्की पहा

आज पर्यंत आपण अनेक कलाकारांची मुलं मनोरंजन क्षेत्रात काम करताना पाहिली आहेत. त्यात आजकालच्या अनेक लोकप्रिय अभिनेत्रींचाहि समावेश आहे. आपल्या आई वडिलांच्या पाऊलावर पाउल ठेऊन त्यांनी कलाक्षेत्रात प्रवेश केला आणि स्वतःचीही एक वेगळी प्रेक्षकांच्या मनावर मोहोर उमटवली. या वर्षीच्या जागतिक कन्या दिनाच्या (२७ सप्टेंबर २०२०) निमित्ताने याच लोकप्रिय मराठी अभिनेत्री …

Read More »

सचिन सुप्रियांची प्रेमकहाणी आहे खूपच रोमँटिक, पहिल्यांदा पाहताच आवडली होती सुप्रिया

प्रेमाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात. काही जोड्यांकडे पाहून तर याची शंभर टक्के खात्री पटते. मनोरंजन क्षेत्रातही याला अपवाद नाही. या यादीतील सगळ्यात वरचं स्थान म्हणजे सचिन सुप्रिया याचं. त्यांची जोडी जशी पूर्वी प्रसन्न आणि आपलीशी वाटे तशीच ती आजही वाटते. त्यांचं एकमेकांसोबतच ट्युनिंग, कोपरखळ्या, एकत्र परफॉर्म करतानाचं टायमिंग …

Read More »

ह्या मराठी सेलिब्रेटींचे मुले सध्या काय करतात पहा

सेलिब्रिटी किड्स म्हणजे आपल्या सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय. मग ते अगदी लहान असोत किंवा मोठे असोत. ते कसे आहेत, कसे वागतात, त्यांच्या आई वडिलांप्रमाणे ते वागतात का आणि त्याचं आयुष्य कसं असतं या विषयी आपल्याला उत्सुकता असते. तर आज आपण अशाच काही मराठी स्टार किड्स काय काय करतात याचा मागोवा घेत …

Read More »

फोटो पाहून ओळखा बरं कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगचा फोटो आहे ते

मराठी सिनेमाचा प्रेक्षक हा नेहमीच चोखंदळ असतो. त्याला कोणत्याही सिनेकलाकृती मध्ये अस्सलपणा आणि दर्जा हा लागतोच. सिनेमाच्या गोष्टीपासून ते दिग्दर्शनापर्यंत सगळं दर्जेदार असावं, असं त्याला वाटत असतं. अर्थात, मराठी सिनेकलाकार, मग ते पडद्यामागचे असो वा पडद्यापुढचे सगळं काम अगदी कसं मन लाऊन करतात. आणि मग जन्माला येतात त्या अजरामर कलाकृती. …

Read More »