मराठी मालिकाविश्वात जसजशा नवनवीन मालिका दाखल होऊ पाहताहेत किंवा अनलॉकच्या काळात दाखल झाल्या आहेत, त्यांची चर्चा घराघरातून होते आहे. अशीच एक मालिका म्हणजे ‘फुलाला गंध मातीचा’. यात प्रेक्षकांच्या आवडीचे अनेक कलाकार आहेत. मुख्य भूमिकेत हर्षद अटकारी आणि समृद्धी केळकर हे लोकप्रिय कलाकार आहेत. या मालिकेने २ सप्टेंबर म्हणजे अगदी सव्वा …
Read More »