‘रंग माझा वेगळा’ या मालिकेची चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार सुरु आहे. यातील नायक नायिका यांच्याप्रमाणेच यातील सौंदर्या, लावण्या, ललित इनामदार या व्यक्तिरेखाही गाजत आहेत. यातील ललित इनामदार म्हणजे श्रीरंग देशमुख. हर्षदा खानविलकर यांच्या सौंदर्या या व्यक्तिरेखेला तोडीस तोड अशी व्यक्तीरेखा त्यांनी उत्तमरीतीने वठवली आहे. या जोडीने या आधी ‘पुढचं पाउल’ …
Read More »