विनोद करणं आणि प्रेक्षकांनी त्याला दाद देणं हे वाटतं तेवढं सोप्प काम नाही. पण आपल्या मराठी सिनेसृष्टीत विनोदी कलाकारांची मांदियाळीच अनेक दशके आहे. आजही ती परंपरा कायम आहे. या विनोदी कलाकारांमध्ये स्त्री विनोदी कलाकारांचा सहभागही गेल्या काही काळात भरीव पद्धतीने आपल्याला प्रामुख्याने जाणवतो. स्त्री विनोदी कलाकारांमध्ये सध्या आघाडीवर कोण आहे …
Read More »