मराठी चित्रपटातील विषय गेल्या अनेक वर्षात बदलत गेले आहेत. गेल्या काही वर्षांत तर हि प्रक्रिया अजून वेगाने होताना दिसते आहे. मराठी प्रेक्षकांची मनोरंजनाची दृष्टी हळू हळू ग्लोबल होतेय, हे याचं कारण. आणि काही कलाकार आणि निर्माते यात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यातलंच एक आघाडीचं नाव म्हणजे श्रेयस तळपदे. बाजी, सनई …
Read More »