मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात हॅपनिंग जोडी सध्या कोणती असेल तर ती आहे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांची. त्यांची भन्नाट केमिस्ट्री त्यांच्या फोटोज, मुलाखतीतून आपण सतत बघत आलो आहोत. जोडी म्हणून जसे ते प्रसिद्ध आहेतच तसेच त्यांनी गेल्या काही काळात केलेल्या आणि करत असलेल्या उत्तमोत्तम कलाकृतींसाठीही ते लोकप्रिय आहेत. सिद्धार्थला …
Read More »