गेल्या काही वर्षांत स्त्री भूमिका करणारे पुरुष नट आपण सतत रियालिटी शोजमधून पाहत आलेले आहोतच. तसं स्त्री भूमिका पुरुषांनी करणं ही काही आज झालेली गोष्ट नाही, भूतकाळातही अशा भूमिका साकारल्या गेल्या आहेतच. अनेक दिग्गज नटांनी या भूमिका केल्या आणि त्या प्रसिद्धही झाल्या. अगदी जुन्या काळातलं पण लोकप्रिय उदाहरण म्हणजे बालगंधर्व. …
Read More »हे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल
युट्युबवर आपले आवडते विडीयोज पाहणं हा आनंदाचा भाग होताच. त्यात लॉक डाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळाची भर पडत गेली आणि आता तर एक नवीन कारण आपल्या सगळ्यांना मिळालं आहे. कारण, मराठी कलाकार आता युट्युबवर आपली हजेरी लावत आहेत. तशी त्यांची हजेरी असे ती मुलाखतींच्या निमित्ताने. पण आता त्यांचे स्वतःचे युट्युब चॅनेल्स …
Read More »