आज पर्यंत आपण अनेक कलाकारांची मुलं मनोरंजन क्षेत्रात काम करताना पाहिली आहेत. त्यात आजकालच्या अनेक लोकप्रिय अभिनेत्रींचाहि समावेश आहे. आपल्या आई वडिलांच्या पाऊलावर पाउल ठेऊन त्यांनी कलाक्षेत्रात प्रवेश केला आणि स्वतःचीही एक वेगळी प्रेक्षकांच्या मनावर मोहोर उमटवली. या वर्षीच्या जागतिक कन्या दिनाच्या (२७ सप्टेंबर २०२०) निमित्ताने याच लोकप्रिय मराठी अभिनेत्री …
Read More »सचिन सुप्रियांची प्रेमकहाणी आहे खूपच रोमँटिक, पहिल्यांदा पाहताच आवडली होती सुप्रिया
प्रेमाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात. काही जोड्यांकडे पाहून तर याची शंभर टक्के खात्री पटते. मनोरंजन क्षेत्रातही याला अपवाद नाही. या यादीतील सगळ्यात वरचं स्थान म्हणजे सचिन सुप्रिया याचं. त्यांची जोडी जशी पूर्वी प्रसन्न आणि आपलीशी वाटे तशीच ती आजही वाटते. त्यांचं एकमेकांसोबतच ट्युनिंग, कोपरखळ्या, एकत्र परफॉर्म करतानाचं टायमिंग …
Read More »