मनोरंजन क्षेत्रात पूर्वी एक अलिखित नियम असल्यासारखा एक नियम होता. नायिकांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनेक वेळेस लग्न झाल्यावर अभिनय क्षेत्रात अगदी कमी काम करत असतं. आता मात्र जमाना बदलतो आहे. अनेक अभिनेत्री लग्न झाल्यानंतरहि आपलं अभिनय क्षेत्रातील काम सुरु ठेवतात. इतकेच नाही तर स्वतःचे अभिनयाव्यतिरिक्त इतर व्यवसायातही अग्रेसर राहतात. पण …
Read More »