काही सिनेमे येतात आणि मनात कायमचे घर करून राहतात. मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला ‘सैराट’ हा असाच आजही आपलासा वाटणारा सिनेमा. मराठी सिनेमा प्रादेशिक विषय घेऊनही, जागतिक स्तरावर नाव करू शकतो हे दाखवून देणारा सिनेमा. यातील काम करणारी मंडळी किती गाजली हे काही सांगायला नकोच. याचं श्रेय जातं ते सामान्य …
Read More »