तेजस्विनी पंडित. नावाप्रमाणेच तेजस्वी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. एक उत्तम अभिनेत्री आणि उत्तम बिझनेस वूमन सुद्धा ! तेजस्विनीला आपण ओळखतो ते तिच्या मालिका, चित्रपट यातील अभिनयासाठी, कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील सूत्रसंचालक म्हणून. तसेच, मराठी गप्पाच्या नियमित वाचकांना हे माहित असेल कि तिचा एक साड्यांचा एक प्रसिद्ध ब्रँड तिने तयार केला आहे. …
Read More »