प्रवास म्हंटला की अनपेक्षित गोष्टी या आल्याच म्हणून समजा. मग तो प्रवास अगदी जवळच्या जवळ केलेला असेल वा कितीही लांबचा प्रवास असेल. अनेकवेळा हे अनपेक्षित आणि अकल्पित आपल्या बाबतीत घडतं तर अनेकवेळा ते इतरांच्या बाबतीत घडत असतं. अर्थात या सगळ्याची तीव्रता किती आहे यावर या घटना आपल्या मनात आठवण म्हणून …
Read More »