मनोरंजन क्षेत्रामधे अनेक जोड्या एकत्र काम करण्यामुळे प्रसिद्ध होतात. त्यांच्या एकमेकांना पूरक स्वभावामुळे अनेक वेळेस ह्या जोड्या खऱ्या आयुष्यातही एकमेकांशी एकरूप होतात. प्रेक्षकांच्या तर पसंतीस उतरलेल्या असतातच. पण प्रेक्षकांचं सदाबहार प्रेम प्रत्येक जोडीला मिळत राहातच असं नाही. पण काही जोड्या मात्र प्रेक्षकांच्या ऑल टाईम फेवरिट असतात. त्यातलीच एक आघाडीची जोडी …
Read More »