बॉलिवूडमध्ये अगोदरपासूनच अभिनेत्यांचा दबदबा राहिला आहे. अनेकदा प्रेक्षकही ठराविक अभिनेता असेल तर आपोआपच चित्रपट पाहायला जातात. मग तो सलमान खान असो कि शाहरुख खान, अक्षय कुमार असो कि रणवीर सिंग किंवा मग आमिर खान. बॉलिवूडमध्ये हिरोंच्या स्टारपावर वर अनेक चित्रपट चालले. परंतु काही अभिनेत्री अश्या सुद्धा आहेत, ज्या स्वतःच्या अभिनयाच्या …
Read More »